अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सुसंस्कार व सुशिकवण समाजाला देणे हेच जीवनविद्येचे ध्येय आहे. जीवनविद्या इतरांच्या सुखाचा विचार करायला शिकवते अशा शब्दात जिवनविद्या मिशनचे प्रचारक संतोष सावंत यांनी मिशनचा परिचय दिला. ...
हातरुण - हातरुण ते कारंजा रमजान पूर आणि बोरगाव वैराळे मार्गावरील आश्रमशाळेसमोर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन असल्याने बांधकाम करताना ही जलवाहिनी कापण्यात आली. ...
अकोला: रामधन प्लॉटमधील एका किराणा दुकानाजवळील रहिवासी असलेल्या सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या पिता-पुत्राविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा होणाऱ्या ६४ खेडी योजना सुरळीत चालण्यासाठी देखभाल व दुरुस्ती खासगी कंत्राटदाराकडे देण्याचा ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ...
अकोला: जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरी, निधी देण्याच्या मुद्यांचे पाच ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आले. ...
अकोला: बांधकाम समितीने सेसफंडातील ६ कोटी ५० लाख रुपयांतून २११ कामांना दिलेल्या मंजुरीच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ केला. ...
अकोला: निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दोन दिवसीय मतदार नोंदणीची विशेष मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन, मतदार नोंदणी ...
अकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे. ...