अकोला: मतदारांना उमेदवाराची निवड करायची नसेल, तर त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यापेक्षा मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावून उमेदवारांसंदर्भात नकारात्मक अर्थात ‘नोटा’चे मतदान करण्याचा अधिकारी २०१४ च्या निवडणुकांपासून मतदारांना देण्यात आला. ...
अकोला : सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाºया ठिबक, तुषार संचाचे ४०० कोटींच्यावर अनुदान रखडले असून, यावर्षी २ लाख ३९ हजार ७३९ शेतकºयांनी या योजनेसाठी आॅनलाइन नोंदणी केली. ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आले. ...
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर गरोदर मातांच्या मदतीसाठी आशा स्वयंसेविका राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी ...
अकोला: शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याच्या धोरणात सुधारणा आवश्यक असून, यासंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
अकोला : शहरात मोठ्या भक्तीभावात साजरा होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १११ सराईत गुन्हेगारांना १३ व १४ एप्रिल रोजी तडीपार करण्यात आले आहे. ...
राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, शुक्रवारी या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. ...