सोशल मीडिया सेल मनपाने गुंडाळला असून, प्रशासकीय माहितीपेक्षा बिनकामाच्या संदेशाची देवाण-घेवाण संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला भोवल्याचे बोलल्या जात आहे. ...
अॅड. प्रकाश आंबेडकर हे लाखो रुपये खर्च करून सभा घेतात. हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यासाठी यांच्याकडे एवढा पैसा येतो कोठून, त्यांना कोण आर्थिक रसद पुरवित आहे, असा खोचक सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अ ...
‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामातील गहू चांगलाच असल्याचा डंका पिटणाऱ्या ‘एफसीआय’ने शुक्रवारपासून गव्हाची दुसऱ्यांदा स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू केली आहे. ...
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मतविभाजनाचे काम वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे केला. ...