पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो... सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
अकोला : नवविवाहित दाम्पत्यांना संसारोपयोगी भेटवस्तूंसह शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत रूढ आहे; मात्र या पारंपरिक पद्धतीला अकोल्यातील शिवसेनेचे नगरसेवक आणि मित्रमंडळीने फाटा देत वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...
लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली. ...
थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ...
सूर्य पुन्हा आग ओकत असून बुधवार, २४ एप्रिल रोजी अकोल्याचे कमाल तापमान पुन्हा ४५.१ अंशावर पोहोचल्याने दुपारी रस्त्यावर संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली. ...
राष्ट्रीय महामार्गवरील नवसाळ फाट्यावर हा अपघात झाला. ...
सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील चौघे जण भाजले गेले. ...
- आशिष गावंडे अकोला :लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात रणशिंग फुंकले. ... ...
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी खिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. ...
अकोला : जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी घेऊन दिवसभर तैनात राहण्याचे फर्मान जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आशा स्वयंसेविकांना दिले. ...
माहितीनुसार भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या कमळाच्या फुलाचे दर सर्वात कमी आहेत, तर पंजा आणि कपबशी त्यापाठोपाठ आहे. ...