अकोला: लोकसभा निवडणुकीचा महाराष्टातील शेवटचा टप्पा २९ एप्रिल संपत आहे. तसेच निवडणूक आयोगाने राज्यात प्राध्यापक पदभरती करण्यास मान्यता दिल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अकोटः मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सातपुड्यातील जंगलात चक्क एक साथ चार वाघ आढळून आले. जंगलाचा राजा बिनधास्तपणे फिरत असताना पाहून मेळघाट सफारीवर असलेल्या पर्यटकांनी या वाघांना कॅमेरामध्येच नव्हे तर आपल्या डोळ्यात सुद्धा कैद केल्याची घटना 27 एप्रिल रोजी ...
अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चार कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी दिला. ...
अकोला : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना आॅनलाइन प्रणालीत प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘सिक्युअर’ अॅपमध्ये महाराष्ट्रात मार्च २०१९ अखेरपर्यंत मंजुरी मिळालेल्या कामांचा समावेशच झाला नाही. ...
अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना अंगणवाडी बांधकामासाठी २०११-१२ मध्ये १ कोटी २७ लाख ७५ हजार रुपयांचे धनाकर्ष तयार करून ते वाटप न करता चार वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रलंबित ठेवण्याचा घोटाळा महिला व बालकल्याण विभागात घडला. ...
अकोला: ग्रामीण भागात महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी राखेपासून वीट निर्मिती प्रकल्प निर्मितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडून मागविला आहे. ...
अकोला: शहरातील ५३ कोचिंग क्लासेस आणि ११ विद्यार्थ्यांच्या होस्टेल्सला अकोला महापालिकेच्या अग्निशामक दलाने नोटीस बजावली आहे. आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेसंबंधी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. ...