अकोला: डाबकी रोडवरील गजानन नगरमध्ये रहिवासी असलेल्या एका बापाने पोटच्या मुलाचा वायरने गळा आवळून हत्या केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शनिवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
अकोला : शेतात जाणे-येणे करण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचा अभिनव उपक्रम अकोला तालुक्यात राबविण्यात येणार आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध संवर्गातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठीची प्रक्रिया १३ ते १५ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पाडली जाणार आहे. ...
अकोला: अध्यापनाचे काम करण्यास वैद्यकीय, शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. ...