लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभा निवडणूक : ८४ टेबलवर होणार मतमोजणी! - Marathi News |  Lok Sabha elections: Counting of votes on 84 tables! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणूक : ८४ टेबलवर होणार मतमोजणी!

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. ...

विष प्राषन केलेल्या युवतीचा अखेर मृत्यू - Marathi News | Girl died in hospital who consume poison after refusal of Boyfriend | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विष प्राषन केलेल्या युवतीचा अखेर मृत्यू

नेहरू पार्क चौकात विष प्राशन केल्यानंतर या युवतीवर उपचार सुरू असताना तिचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

आरटीई : पहिल्या फेरीतील ५६५ प्रवेश प्रलंबितच! - Marathi News | RTE: 565 admissions in first round pending! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई : पहिल्या फेरीतील ५६५ प्रवेश प्रलंबितच!

अकोला: शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील १,८६५ पैकी केवळ १,३०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. ...

महिला लोकप्रतिनिधी झेंडावंदनापासून दूरच, निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Complaint against the Election Commission, far away from the Women's Representative Zendawandan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला लोकप्रतिनिधी झेंडावंदनापासून दूरच, निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातून त्यांना सत्तेत सहभागाची संधी देण्यात आली ...

७ व ८ मे रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Heat wave warning in Vidharbha on 7 and 8 May | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७ व ८ मे रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

६ मे रोजी तुरळक तर ७ व ८ मे रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. ...

भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू! - Marathi News | Ground water levels fall; irrigation farming become dry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू!

घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे. ...

पूर्व हंगामी कापसाचे क्षेत्र घटणार! - Marathi News | Pre-seasonal cotton area will decrease | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूर्व हंगामी कापसाचे क्षेत्र घटणार!

अकोला: बीटी कपाशीचे बियाणे मे महिन्याच्या शेवटी मिळणार असल्याने यावर्षी पूर्व हंगामी बीटी कपाशीचे क्षेत्र अर्ध्याच्यावर घटणार असल्याची शक्यता आहे. ...

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच धाडसी चोरी; सुमारे चार लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News |  Theft at Police personnel in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच धाडसी चोरी; सुमारे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी घरात कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. ...

 प्रियकराचा लग्नास नकार...प्रेयसीने भरचौकात घेतला विषाचा घोट - Marathi News | Boy's refusal to marriage ...girl consume poison in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला : प्रियकराचा लग्नास नकार...प्रेयसीने भरचौकात घेतला विषाचा घोट

अकोला: दीड वर्षापासून सुरू असलेल्या प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे, या जिद्दीने पेटलेल्या प्रेयसीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने या युवतीने भरचौकात विष प्राशन केल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजता नेहरू पार्क चौकात घडली. ...