लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोहयोच्या कामांना आॅनलाइन मंजुरीला ठेंगा - Marathi News | Online approvel to NREGA work ; system not intrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहयोच्या कामांना आॅनलाइन मंजुरीला ठेंगा

अ‍ॅपद्वारे कामांना आॅनलाइन मंजुरी घेण्यात विविध यंत्रणांमध्ये कमालीची उदासीनता असल्याची माहिती आहे. ...

अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज चालणार ‘व्हॉइस टायपिंग’वर! - Marathi News | Akola Zilla Parishad work on 'Voice Typing'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज चालणार ‘व्हॉइस टायपिंग’वर!

अकोला : जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती आणण्यासाठी संगणकावर आता थेट ‘व्हॉइस टायपिंग’द्वारे फायली तयार केल्या जाणार आहेत. ...

अंगणवाडीची संपूर्ण माहिती ‘अ‍ॅप’वर - Marathi News | The complete details of the anganwadi on the 'app' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडीची संपूर्ण माहिती ‘अ‍ॅप’वर

अकोला : पोषण आहार वाटपातील घोटाळा रोखण्यासोबतच गावांतील अंगणवाड्यांची माहिती एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध करण्यासाठी राज्यातील २२ हजार अंगणवाड्यांना स्मार्ट मोबाइल फोन वाटप करण्यात आले. ...

‘थॅलेसीमिया’ग्रस्तांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी! - Marathi News |  Government should provide financial support for Thalassemia patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘थॅलेसीमिया’ग्रस्तांसाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी!

अकोला: केंद्र व राज्य शासनाने आपल्या बजेटमध्ये ‘थॅलेसीमिया’ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद करून पोलिओप्रमाणे थॅलेसीमियामुक्त भारतासाठी सकारात्मक पाऊल टाकावे, असे आवाहन थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी केले. ...

जागतिक परिचारिका दिनानिमित्त ‘जीएमसी’त रॅली - Marathi News | Rally in 'GMC' on the occasion of World Nurses Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागतिक परिचारिका दिनानिमित्त ‘जीएमसी’त रॅली

जागतिक परिचारिका दिनानिमित्त रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून उत्साहात रॅली काढण्यात आली. ...

थॅलेसीमिया रुग्णांसाठी ‘जीएमसी’त औषधेच नाहीत! - Marathi News | Akola GMC does not have medicines for thalassemia patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थॅलेसीमिया रुग्णांसाठी ‘जीएमसी’त औषधेच नाहीत!

अकोला : थॅलेसीमिया आजाराने ग्रस्त बहुतांश रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अवलंबून आहेत; परंतु या ठिकाणी थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी औषधच उपलब्ध नाहीत. ...

Sting Operation : लॉगबुकचा पत्ताच नाही; सरपंचाला तोंडी दिली जाते माहिती - Marathi News | No logbook in tanker; given in oral information to Sarpanch | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : लॉगबुकचा पत्ताच नाही; सरपंचाला तोंडी दिली जाते माहिती

खेट्री: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पातूर तालुक्यातील उमरा, सुकळी आणि पिंपळखुटा या गावांमध्ये प्रत्येकी एक टँकरची व्यवस्था करण्यात आली; परंतु लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या गावांची तहान एका टँकरवर भागत नाही. ...

Sting Operation : पाणी पुरवठा करणारा टँकरच बेवारस स्थितीत - Marathi News | Sting Operation: Water Supply Tanker found without Driver | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : पाणी पुरवठा करणारा टँकरच बेवारस स्थितीत

पाणी पुरवठा करणारा टँकर चक्क बेवारस स्थितीत आढळून आल्याने पाणी पुरवठा किती प्रामाणिकपणे होत असेल, यावर शंका उपस्थित होत आहे. ...

Sting Operation : लॉगबुक, जीपीएस यंत्रणेला खो; ‘हायड्रंट’वर टँकर बेवारस! - Marathi News | Sting Operation: No Logbook, No GPS Device on Tanker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : लॉगबुक, जीपीएस यंत्रणेला खो; ‘हायड्रंट’वर टँकर बेवारस!

टँकरचालकांकडे लॉगबुकच उपलब्ध नाहीत, तर टँकरमध्ये बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणाही कुचकामी असल्याचे स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. ...