मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
अकोला: सातवा वेतन आयोग लागू होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला; परंतु अद्याप राज्यातील जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला नाही. ...
अपघातात एक जण ठार झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील येळवण-कानशिवणी मार्गावर गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ...
वाढलेला हा मृत्यूदर कमी करून कॅन्सरचे वेळेतच निदान व्हावे या अनुषंगाने गाव पातळीवरच कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. ...
शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार. ...
एसीबीची कारवाई : अवैध रेती वाहतुकीसाठी मागितली पंधरा हजारांची लाच ...
राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व पौगंडावस्थेतील मुले-मुलींना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी २ कोटी ३१ लक्ष रुपये खर्चास १० मे रोजी मान्यता देण्यात आली आहे. ...
शहरात अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा प्रताप ‘ईईएसएल’कंपनीकडून होत असताना ही अनावश्यक उधळपट्टी कशासाठी, असा सवाल सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत. ...
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील मध्यवर्ती बसस्थानकासाठी ब्रेक डाउन व्हॅन दाखल झाली आहे. ...
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील मध्यवर्ती बसस्थानकासाठी ब्रेक डाउन व्हॅन दाखल झाली आहे. ...