अकोला: मापसा (गोवा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय ज्युनिअर मुले आणि मुली बॉक्सिंग अजिंक्यपद-२०१९ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १६ सुवर्ण व पाच रौप्य पदकांची कमाई करीत अजिंक्यपद पटकावले. ...
खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यांची कमतरता पडणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी खरीप पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या. ...
आलेगाव (जि. अकोला): पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ...
सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासह महिलांसाठी आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. ...
अकोला : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाल्याचे निष्पन्न झाले असून, या तालुक्यांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. ...
अकोला : ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे; परंतु अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे. ...