लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे? - Marathi News | Congress high command not hear anyone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल. ...

आता भाजपाचे लक्ष्य विधानसभेसह मिनी मंत्रालय! - Marathi News |  Now the BJP's Target is legislative assembly and Zill parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता भाजपाचे लक्ष्य विधानसभेसह मिनी मंत्रालय!

भाजपाने आपला जनाधार आणखी मजबूत केला असून, आता अकोल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासह जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ‘लक्ष्य’ समोर ठेवले आहे. ...

अकोल्यात भाजपा कार्यकर्त्याची हत्या; परिसरात तणावपूर्ण शांतता - Marathi News | bjp worker killed in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात भाजपा कार्यकर्त्याची हत्या; परिसरात तणावपूर्ण शांतता

हल्ल्यात एक गंभीर जखमी; गावात तणावपूर्ण शांतता ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान - Marathi News | Akola Lok Sabha election results 2019: More voting for NOTA than independents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे. ...

बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद - Marathi News | Bahujan Kranti Morcha's' Bharat Bandh ' Responce in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

दोन प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले. ...

...म्हणून वाढले संजय धोत्रेंचे मताधिक्य! - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 winner: Thats Why Sanjay Dhotre take huge lead | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...म्हणून वाढले संजय धोत्रेंचे मताधिक्य!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली. ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  सहाही विधानसभा क्षेत्रात धोत्रेंना आघाडी - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 winner: Sanjay Dhotre get maximum votes in Six Assembly Constituencies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  सहाही विधानसभा क्षेत्रात धोत्रेंना आघाडी

अकोला: लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार संजय धोत्रे यांना मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा क्षेत्रात चांगलेच मताधिक्य मिळाले आहे. ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019 : संजय धोत्रेंचा विजयी चौकार - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre win forth time | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019 : संजय धोत्रेंचा विजयी चौकार

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात सलग चौथा विजय मिळवून संजय धोत्रे यांनी मतदारसंघाच्या इतिहासात विक्रम नोंदविला आहे. ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांना समर्पित - खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: This victory is dedicated to the workers of Mahayuti - MP Adv. Sanjay Dhotre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांना समर्पित - खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केल्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे उमेदवार खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले. ...