अकोला : जिल्ह्यातील २० गावांमध्ये १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, पाणीटंचाईच्या परिस्थितीत टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. ...
अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ...
मूर्तिजापूर : येथील पेट्रोल पंप मालकाला गावठी (देशी) कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपी कडून शहर पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा व एक दुचाकी आणि १ हजार रुपये रोख जप्त केले. ...
अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांच्या निर्मितीसाठी प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...