अकोला : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. ...
अकोला: रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रताप हॉस्पिटलचा संचालक डॉ. अजयसिंह चव्हाण व कम्पाउंडर अमोल इंगळे या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला: एमबीबीएस, पीजी अभ्यासक्रमानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’(एमपीएचएन) हा नवा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. ...
चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुल्या गटात वाशिमचा पहिलवान ज्ञानेश्वर गादेकर याने अकोल्याच्या नारायण नागे याच्यावर मात करीत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. १५ हजार रु . रोख पारितोषिकासह श्रीसंत गाडगेबाबा चषकावर आपले नाव कोरले. ...
दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर असल्या तरी, पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या उपकरातून बांधकाम विभागासाठी २०१८-१९ मध्ये तरतूद केलेला अखर्चित ७ कोटी ३९ लाख रुपये निधी आता त्याच विभागाला मिळेल की नाही, याची शक्यता धूसर झाली आहे. हा ...