अकोला: इमारतींचे बांधकाम करताना चक्क रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवावर उठणाºया मालमत्ताधारकांची महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी पाठराखण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
कार्ली (वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया कार्ली परिसरातील जवळपास १५० ते २०० शेतकºयांना अद्याप प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ...
अकोला: कपाशी व मका पिकावर आता ‘फॉल आर्मीवर्म’ नवीन लष्करी अळीच्या आक्रमणाची शक्यता वाढली असून, या अळीच्या व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यूपीएल कंपनीसोबत सामंजस्य करार केला. ...
अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत बक्षीस म्हणून घवघवीत जागा मिळणार असल्याचे संकेत असून, राष्ट्रीय समाज पक्षाला राज्यात १२ जागा दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. ...