२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे. ...
जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न निकाली काढणार असल्याची ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. ...
कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी देशभरात लढा उभारण्यात येत आहे, अशी माहिती ईपीएस ९५च्या राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिली. ...
तेल्हारा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने सीड्स बॉल तयार करण्यात आले असून, त्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येणार आहे. ...