BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहाँगिरनजीकच्या राजहंस ढाब्यासमोर मंगळवारी सकाळी घडली. ...
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करून त्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे. ...
अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. ...
माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे. ...
ढोल-ताशांच्या निनादात अकोलेकरांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी ६ वाजता डाबकी रेल्वेगेटवर हर्षोल्हासात स्वागत केले. ...
कापशी आणि शिवर तलावातून आतापर्यंत ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. ...
अकोला : खदान परिसरातील कवाडे नगरामध्ये शनिवारी उशिरा रात्री लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. ...
एका युवकाची पोलिसांचा खबºया असल्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. ...
अकोल्यातील ग्रीन ब्रिगेड सरसावली आहे. दरवर्षी पन्नास हजार रोपे लावण्याचा संकल्प ग्रीन ब्रिगेडने केला आहे. ...
अकोला: जिल्ह्यात मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने अकोला शहराची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस ९.३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...