नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दोन गणवेशासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये दिले जाणार आहेत; मात्र ही रक्कम विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचणार, यावरच गणवेश वाटप योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. ...
अकोला : शासनाची मान्यता नसताना, जिल्ह्यात ‘एचटीबीटी’ वाणाच्या बियाण्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे काय, यासंदर्भात गंभीरतेने लक्ष ठेवून, कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिले. ...
जिल्हा परिषदेच्या ६0 आणि खासगी १४ शाळांमधील एकूण ९00 शिक्षकांना मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले. ...