नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५२ गावांमध्ये ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त ९० हजार ४७१ ग्रामस्थांची तहान टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भागविण्यात येत आहे. ...
३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हास्तर, तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. वसंत सरनाईक यांनी दिली. ...
अकोला: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत उर्वरित २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी लॉटरीची राज्यस्तरीय दुसरी सोडत शनिवारी काढण्यात आली. ...
अकोला: रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच वृक्षारोपणासाठी अकोलेकरांना आवाहन करण्यापूर्वी आधी स्वत:च्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून किमान १० वृक्षांची लागवड करा, असा आदेशच महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी जारी केला ...
अकोला : राज्य शासनाच्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (व्होकेशनल) शिक्षक आपल्या विविध मागण्यासाठी येत्या १९ जून रोजी मुंबई येथे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. ...