लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यात लवकरच सुरू होणार केंद्रीय विद्यालय! - Marathi News |  Union school will be started in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लवकरच सुरू होणार केंद्रीय विद्यालय!

अकोला: अकोला शहरातील जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. ...

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वाढीव पदांसाठी सीईओंचा आरोग्य आयुक्तांकडे पत्रव्यवहार - Marathi News | Ceo demand to health commissioner for the extended posts of District Women Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वाढीव पदांसाठी सीईओंचा आरोग्य आयुक्तांकडे पत्रव्यवहार

जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी आरोग्य सेवा आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून वाढीव पदनिर्मितीसह आवश्यक साहित्य खरेदी आणि अतिरिक्त निधीची मागणी केली. ...

अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक - Marathi News | In Akola district, 185 sufferers of sickle cell and 3445 are carriers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक

तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले. ...

अकोला जिल्ह्यातील २५४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या! - Marathi News | Akola District Transfers 254 Police! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २५४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या!

मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. ...

कोट्यवधींचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा सरसावली; नोटीस जारी - Marathi News | Municipal take initative to acquire crores of land; Notice issued | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोट्यवधींचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा सरसावली; नोटीस जारी

अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेला महापालिकेच्या मालकीचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या ... ...

निधीअभावी रखडला अमरावती-सुरत महामार्ग; आ. बाजोरियांची लक्षवेधी  - Marathi News | Amravati-Surat highway blocked due to non-funding; Bajoria raise issue | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधीअभावी रखडला अमरावती-सुरत महामार्ग; आ. बाजोरियांची लक्षवेधी 

अकोला: अमरावती ते सुरतपर्यंतच्या महामार्गाचे काम अचानक ठप्प पडले असून, रस्त्यालगतचा भाग खोदून ठेवण्यात आल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द - Marathi News | Akola corporation's 160 workers Salary hike canceled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल १६० कर्मचाºयांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली. ...

खारपाणपट्यात खरीप ज्वारीचा पेरा वाढवणार ! - Marathi News | sorghum sowing will increase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खारपाणपट्यात खरीप ज्वारीचा पेरा वाढवणार !

अकोला : वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यात यावषीच्या व रब्बी हंगामात ज्वारी पेरा वाढविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहे. ...

समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे -  संजय धोत्रे - Marathi News | Teachers should give direction to the society - Sanjay Dhotre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे -  संजय धोत्रे

  अकोला :   आदिवासी विदयार्थी दुर्गम भागात व मागासलेल्या भागातून येत असतो त्या विदयार्थ्यांना चांगले शिक्षण , नेतृत्व कुशलता ... ...