लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुष्काळग्रस्तांसाठी अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन! - Marathi News | Officers will give One day's salary for the drought-hit people | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळग्रस्तांसाठी अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन!

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील अधिकारी जून महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन देणार आहेत. ...

प्रवाशांच्या मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाची डोळेझाक - Marathi News | Railway administration neglect towards passengers facility | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रवाशांच्या मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाची डोळेझाक

अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. ...

कॉल ड्रॉपच्या तपासणीसाठी डीओटी टर्म सेलची टीम दाखल - Marathi News | Team of the DOT Term Cell in Akola for call drop inquiry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कॉल ड्रॉपच्या तपासणीसाठी डीओटी टर्म सेलची टीम दाखल

डीओटी टर्म सेलची (डिपार्टमेंट आॅफ टेलीकॉम्युनिकेशन) टीम शोध घेत असून, ही टीम दोन दिवसांपासून अकोल्यात दाखल आहे. ...

घरकुल कामांचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा! जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश   - Marathi News | Fulfill the goal of Housing scheme work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुल कामांचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा! जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश  

अकोला : आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शुक्रवारी दिले. ...

बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा   - Marathi News | Seed mafia should not be prepared! - 'Warnings of' CEOs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा  

शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिला. ...

शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’ - Marathi News | Eight students of MNC School' merit in scholarship exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’

अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला. ...

अकरावी विज्ञान शाखेच्या ५० टक्के जागा राहणार रिक्त! - Marathi News | Eleventh Science Branch will remain 50% of vacancies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकरावी विज्ञान शाखेच्या ५० टक्के जागा राहणार रिक्त!

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत केवळ ३ हजार २०० विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. ...

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता - Marathi News | Municipal commisioner expelled employees of encroachment division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

अकोला: अतिक्रमण विभागात निर्माण झालेल्या बेबंदशाहीला आळा घालण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी चार मानसेवी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. ...

सर्वसाधारण सभेत चर्चा नाहीच; महापौरांनी गुंडाळली सभा - Marathi News | There is no discussion at the general meeting; Mayor wind-up meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वसाधारण सभेत चर्चा नाहीच; महापौरांनी गुंडाळली सभा

सविस्तर चर्चा करण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात पुन्हा धुडकावून लावली. ...