नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कुरूम : नजीकच्या मधापुरी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्यांचा राहत्या घरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २३ जून रोजी घडली.गणेश बिसराम गुजर असे मृतकाचे नाव आहे. ...
बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते. ...
अकोला : जेल चौक ते माऊंट कारमेल हायस्कूलपर्यंत विस्तारित होत असलेल्या अकोल्यातील उड्डाण पुलाच्या पायाभरणीस शुक्रवारी रात्री मध्यरात्री सुरुवात झाली. ...
२२ जून रोजी पाचही जिल्ह्यांत एम.कॉम. द्वितीय सत्राच्या कॉम्प्युटर अप्लिकेशन इन बिजनेस या विषयाची फेरपरीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. ...
वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आलेले दोन्ही ट्रक मालकांना २ लाख ४८ हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी केली. ...
गटशिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह संस्थाध्यक्ष, सचिवावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. ...
एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला. ...
पातूर(अकोला): वादळी पावसादरम्यान वीज कोसळल्याने आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...