लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केली कोचिंग क्लासेसची पाहणी - Marathi News | Inspecting coaching classes by Municipal Commissioner Sanjay Kapadnis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केली कोचिंग क्लासेसची पाहणी

मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जवाहर नगर भागातील कोचिंग क्लासेसची पाहणी केली. ...

साफसफाईचा फज्जा; वेतन-देयकावर २९ कोटींची उधळपट्टी - Marathi News | Fiasco of Cleanliness in Akola; Rs 29 crore extravagance on salary bill | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साफसफाईचा फज्जा; वेतन-देयकावर २९ कोटींची उधळपट्टी

शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे किळसवाणे चित्र समोर आले आहे. ...

विकास कामांच्या दर्जावर ‘व्हीएनआयटी’ ठेवणार वॉच - Marathi News | 'VNIT' will be kept  Watch on development level | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास कामांच्या दर्जावर ‘व्हीएनआयटी’ ठेवणार वॉच

कामांच्या दर्जावर वॉच ठेवण्यासाठी राज्य शासनाने ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या नॅशनल इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) नागपूर, या संस्थेची नियुक्ती करण्याचे निर्देश जारी केले आहेत. ...

कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर! - Marathi News | Question of malnutrition; Project office employee absent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर!

अकोट तालुक्यातही कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे; मात्र याचे गांभीर्य बालविकास प्रकल्प कार्यालयाला नसल्याची बाब सोमवारी समोर आली. ...

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ ! - Marathi News | Farmers run for the purchase of seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ !

अकोला : जिल्हयातील काही भागात रविवारी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरू वात केली असून, बियाणे बाजारात सोयाबीन, कापसाची मागणी वाढली आहे. ...

राज्यात उद्दिष्टाच्या ३४ टक्केच घरकुलांना मंजुरी - Marathi News |  Only 34% of the targets in the state are approved | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यात उद्दिष्टाच्या ३४ टक्केच घरकुलांना मंजुरी

राज्यातील लाभार्थींना २ लाख ८९ हजार घरकुलांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत त्यापैकी केवळ ३४ टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. ...

अकोल्यात ‘आयुष्यमान भारत’ योजना कार्ड अभियान प्रारंभ - Marathi News | 'Ayushman Bharat' scheme card campaign started | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ‘आयुष्यमान भारत’ योजना कार्ड अभियान प्रारंभ

अकोला : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘आयुष्यमान भारत’ ई-कार्ड नोंदणीला सोमवार, २४ जूनपासून अकोल्यात प्रारंभ होत आहे. ...

भाजपाच्या तयारीने शिवसेनेत अस्वस्थता! - Marathi News | BJP preparations; uneasyness in Shiv sena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपाच्या तयारीने शिवसेनेत अस्वस्थता!

भाजपाने २८८ जागांवर लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ...

मोठ्या भावानेच केली लहान भावाची हत्या! - Marathi News | Big brother killed his younger brother! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोठ्या भावानेच केली लहान भावाची हत्या!

पोलिसांनी मोठ्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर मनीष पाचपोर याच्या मृत्यू प्रकरणाची उकल झाली. ...