लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
यंदापासून महापालिकेच्या शाळांमध्ये ‘जॉली फोनिक्स’चा उपक्रम - Marathi News | Jolly Phoenix's activities in municipal schools from  This year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदापासून महापालिकेच्या शाळांमध्ये ‘जॉली फोनिक्स’चा उपक्रम

अकोला: महापालिकेच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इंग्रजी भाषा तसेच इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यासाठी जॉली फोनिक्स संस्थेमार्फत उपक्रम राबविला जाणार आहे. ...

जुने शहरात विजेचा लपंडाव; भाजप-शिवसेनेची महावितरणवर धडक - Marathi News | Electricity disrupt in the old city; BJP-Shiv Sena's strike on Mahavitaran | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुने शहरात विजेचा लपंडाव; भाजप-शिवसेनेची महावितरणवर धडक

अकोला: मागील दहा ते बारा दिवसांपासून जुने शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, रात्र होताच विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. ...

कृषी सेवा केंद्रातील कामगारांची शेतकऱ्यास मारहाण - Marathi News | Labour of Farm Service Center beat Farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी सेवा केंद्रातील कामगारांची शेतकऱ्यास मारहाण

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग कृषी सेवा केंद्रातील दोन कामगारांनी एका शेतक ºयास फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. ...

कपाशी-सोयाबीनचे उत्पादन ७० टक्क्यांवर ? - Marathi News | cotton-Soyabean Production At 70% ? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कपाशी-सोयाबीनचे उत्पादन ७० टक्क्यांवर ?

दुष्काळातही जिल्ह्यातील कपाशी व सोयाबीन पिकाचे उत्पादन ७० टक्क्यांपेक्षा जास्त कसे, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

सरकारी बगिचा ते खोलेश्वर रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह - Marathi News | A question mark on the standard of the work of Kholeshwar Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकारी बगिचा ते खोलेश्वर रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सिमेंट रस्त्याच्या ‘बेड’चे काम सुरू झाले असून, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

डॉक्टर होण्यासाठी बाळापूरातील अल्पवयीन मुलीने घर सोडून गाठले नागपूर - Marathi News | A minor girl of Balapur leave the house and reach Nagpur to become Doctor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टर होण्यासाठी बाळापूरातील अल्पवयीन मुलीने घर सोडून गाठले नागपूर

बाळापूर (अकोला) : नीट परीक्षा रिपीट करण्यासाठी पालकांनी विरोध केल्यानंतर शहरातील एका अल्पवयीन मुलीने घरातील ३० हजार रुपये घेउन नागपूर गाठले. ...

महावितरण अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची बदली - Marathi News | PRO of Mahavitaran Akola zone transfer to Nashik zone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची बदली

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची नाशिक परिमंडळात प्रशासकीय बदली झाली आहे ...

पीक विम्याच्या लाभातून कुरणखेड महसूल मंडळाला वगळले! - Marathi News | exclude from the benefit of crop insurance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्याच्या लाभातून कुरणखेड महसूल मंडळाला वगळले!

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले. ...

थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव! - Marathi News | Farmer not get crop loan, ran to private money lenders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकबाकीदार शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव!

दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकºयांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. ...