लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आम्ही अकोलेकरां'चे दोन दिवसांत १६५० वृक्षारोपण - Marathi News |  1650 plantation in two days by 'Aamhi Akolekar' group | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'आम्ही अकोलेकरां'चे दोन दिवसांत १६५० वृक्षारोपण

आम्ही अकोलेकर... या बॅनरखाली दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अभियानास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,६५० वृक्षांचे रोपण केले. ...

मनपातील लेटलतिफ १५ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले - Marathi News | Delay on work; employees cut one day's salary | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपातील लेटलतिफ १५ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले

अकोला: दररोज कार्यालयात लेट येणाºया अकोला महापालिकेच्या १५ कर्मचाºयांवर एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई झाली आहे. ...

राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ! - Marathi News | Contract basis BAMS Doctor's honorarium increase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ!

अकोला: ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे ...

‘एनआरसी’मध्ये मातांना मिळणार रोख बुडीत मजुरी! - Marathi News | 'NRC' to get cash for laborers' money! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एनआरसी’मध्ये मातांना मिळणार रोख बुडीत मजुरी!

मजुरी बुडणार म्हणून अनेक पालक बालकांना ‘एनआरसी’मध्ये दाखल करीत नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेता एनआरसीमध्येच शंभर रुपये रोज बुडीत मजुरी दिली जाणार आहे. ...

अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले - Marathi News | 25 people from Akola, who went to Amarnath Yatra, stopped in Srinagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले

अकोला: अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ३०० भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमध्येच रोखण्यात आले आहे. ...

पीएम-किसान : दोन हेक्टरवरील ५० हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी! - Marathi News | PM-Kisan: Registration of 50,000 farmer families | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीएम-किसान : दोन हेक्टरवरील ५० हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी!

६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील दोन हेक्टरच्यावर शेतजमीन असलेल्या ५० हजार ९१ शेतकरी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे. ...

केवळ ३३ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप! - Marathi News | Crop loan distribution to only 33 thousand farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केवळ ३३ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप!

जून अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ३३ हजार शेतकºयांना २९३ कोटी रुपयांचे (२१ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ...

अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी नाही! - Marathi News | Disable's medical examination is not done even after applying! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी नाही!

अकोला : आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

दहा मिनिटांत केली एक हजार कडूनिंबाची लागवड! - Marathi News |  One thousand neem planted in ten minutes! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहा मिनिटांत केली एक हजार कडूनिंबाची लागवड!

ग्राम कुंभारी येथील जय बजरंग मंडळाच्यावतीने शनिवारी एक हजार वृक्षांची लागवड केली. ...