काही दिवसांपासून दवाखाने, रुग्णालयांत साथरोगसदृश तापीच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, यात सात रुग्ण डेंग्यूचे, तर पाच रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत. ...
विमानात बसण्याचे स्वप्न बालवयातच केवळ ‘लोकमत’मुळे साकार झाले, अशी प्रतिक्रिया अकोल्यातील येथील हवाई सफर विजेती विद्यार्थिनी मृणाल प्रशांत सिरसाट (१४) हिने व्यक्त केली. ...
शौचालय तपासणीचा अहवाल अमान्य करीत पुनर्तपासणीचे निर्देश देणाऱ्या महापौर विजय अग्रवाल यांनी नवीन शौचालयांचे प्रस्ताव स्वीकारण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने भाजपच्या पारदर्शी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जुना भाजी बाजार, गांधी चौकासह मुख्य बाजाराची पाहणी करीत रस्त्यावर अतिक्रमण थाटणाºया व्यावसायिक, दुकानदारांना सज्जड इशारा दिला. ...
शासनाच्या या दुतोंडी भूमिकेने पुरवठा विभाग कमालीचा कोंडीत सापडला, तर शिधापत्रिकांच्या तपासणीमध्ये लाभार्थींची पिळवणूक करण्याची संधीही यानिमित्ताने दुकानदार, यंत्रणेला मिळाली आहे. ...