अकोला: राज्यातील पाच जिल्हा परिषदांना दिलेली मुदतवाढ संपुष्टात आल्याने एका महिन्यात निवडणूक कार्यक्रम लावून नवीन जिल्हा परिषद, पंचायत समिती अस्तित्वात आणा, असा आदेश सर्वोेच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. ...
अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ...
निपाणा येथील तरुण शेतकºयाने स्वत:च्या शेतातील विहीरीत असलेल्या लोखंड अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार, २१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. ...
अकोला : रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर पडणार आहे. राज्यातील बहुतांश भागात २२ जुलैपासून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
अकोला : अंत्योदय योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र असलेला एकही लाभार्र्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजिक बांधीलकीतून प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी केले. ...