लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
'माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त' - Marathi News | pm Modi is more concerned about cow and bulls than people says sp leader abu azmi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त'

समाजवादी पार्टीच्या सभेत अबू आझमींची टीका ...

कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर - Marathi News | Lotus birds not get shelter: freshwater reservoirs On the way to ending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर

महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे. ...

कर्जाला कंटाळून आस्टूल येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Astul, who was in debt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जाला कंटाळून आस्टूल येथील शेतकऱ्याची आत्महत्या

खानापूर (अकोला): दुष्काळी स्थिती, नापीकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून आस्टूल येथील ६५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली. ...

पहिला सुधारणा अधिनियम शिक्षकविरोधी; शिक्षक महासंघाचा आक्षेप - Marathi News |  The First Amendment Act is anti-teacher; Teachers Federation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिला सुधारणा अधिनियम शिक्षकविरोधी; शिक्षक महासंघाचा आक्षेप

अकोला: महाराष्ट्र सेवेच्या शर्थीमध्ये पहिला सुधारणा अधिनियम २0१९ हा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारा असून, हा अधिनियम शिक्षकांच्या मुळावर उठणार आहे. ...

जात पडताळणी समित्या बरखास्त करा! -  आमदार रणधीर सावरकर - Marathi News | Dismiss caste verification committees! - MLA Randhir Savarkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जात पडताळणी समित्या बरखास्त करा! -  आमदार रणधीर सावरकर

अकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली. ...

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरचा गोंधळ सुरूच! - Marathi News | The data base software of the Shalarth system | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरचा गोंधळ सुरूच!

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअर बंद पडल्यामुळे शिक्षकांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित करण्याचे परिपत्रक शासनाने गुरुवारी काढले. ...

पोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली - Marathi News | Theft in the police house; cash with pistol | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसाच्याच घरात चोरी; पिस्तूलसह दागीने व रोख पळविली

अज्ञात चोरटयांनी हैदोस घालत जोशी यांची सरकारी पिस्तूल पळविल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. ...

रेस्क्यू आॅपरेशन: सत्तर फूट खोल विहिरीत पडलेल्या मसन्या उदला जीवनदान - Marathi News | Rescue Operation of grave digger mammal from well | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेस्क्यू आॅपरेशन: सत्तर फूट खोल विहिरीत पडलेल्या मसन्या उदला जीवनदान

अकोला : खडकी येथील शेतातील एका ७० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या मसन्या उद या प्राण्याला सर्पमित्र बाळ काळणे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून जीवनदान दिले. ...

चिमुकल्यांचा ‘स्क्रीन टाइम’ सर्वांगीण विकासासाठी घातक! - Marathi News | 'Screen Time' is harmful for all-round development! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकल्यांचा ‘स्क्रीन टाइम’ सर्वांगीण विकासासाठी घातक!

अकोला : बौद्धिक व शारीरिक विकासाच्या वयात चिमुकल्यांचा बहुतांश वेळ ‘मोबाइल स्क्रीन’वर जात आहे. ...