लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोर्णा नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव नीती आयोगाकडे - Marathi News | Morna River revival proposal to the NITI Ayog | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णा नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव नीती आयोगाकडे

अकोला : ‘महाराष्ट्र स्वच्छ नदी अभियान’अंतर्गत राज्यातील १७ नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनाने राज्यातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा नीती आयोगाकडे प्रस्ताव सादर केला आहे. ...

'ब्रेस्ट जॅकेट करणार योग्यवेळी स्तन कर्करोगाचे निदान - संजय धोत्रे - Marathi News | 'Breast jacket will diagnose breast cancer at the right time | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'ब्रेस्ट जॅकेट करणार योग्यवेळी स्तन कर्करोगाचे निदान - संजय धोत्रे

थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानावर आधारीत ब्रेस्ट जॅकेटचे संशोधन केले असून, हे तंत्रज्ञान आजार होण्यापूर्वीच स्तन कर्करोगाचे निदान करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी म्हटले. ...

एसटी बसमध्ये प्रवाशाला बेशुद्ध करून लुटले! - Marathi News | The bus passenger looted in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी बसमध्ये प्रवाशाला बेशुद्ध करून लुटले!

अकोला: एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवाशाला मँगो फ्रुटीतून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध करून दीड लाख रुपयांनी लुटल्याची घटना शुक्रवारी समोर आली. ...

शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविला वखर! - Marathi News |  Hundreds of farmers distroy their crops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविला वखर!

अकोला : जिल्ह्यात आजमितीस ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली; परंतु पावसाने दीर्घ दडी मारली असून, पिके करपू लागल्याने शेकडो शेतकऱ्यांनी पिकांवर वखर फिरविला आहे. ...

दुष्काळी अन् अतिवृष्टीची मदतही मिळेना! - Marathi News | Farmers not get compantation of lossses due to Drought and heavy rainfall | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळी अन् अतिवृष्टीची मदतही मिळेना!

अकोला : गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ६९ लाख रुपयांची दुष्काळी मदत अद्याप शासनाकडून मिळाली नाही. ...

सरकी ढेप दरात एक हजाराने वाढ; पशुपालक चिंतेत - Marathi News | Rate increases by one thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकी ढेप दरात एक हजाराने वाढ; पशुपालक चिंतेत

अकोला : सरकी ढेपच्या दरात एक हजार रूपये प्रती क्विटंल ने वाढ झाली आहे. दीड महिन्यात ही भाववाढ झाली असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे ...

अकोल्यात ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी! - Marathi News | sowing colored cotton seeds on 50 acres in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी!

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी ५० एकरावर रंगीत कापूस बियाणे पेरणी केली. ...

बेवारस सुटकेस आढळून आल्याने खळबळ; बॉम्बशोध पथकाकडून तपासणी - Marathi News | Sensation after bomb rumour in akola; Investigation by bombing squad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेवारस सुटकेस आढळून आल्याने खळबळ; बॉम्बशोध पथकाकडून तपासणी

अकोला: गांधी रोडवरील एका दुकानाच्या बाजूला बेवारस सुटकेस सोडून एक महिला पसार झाली. बेवारस सुटकेमुळे गांधी रोडवर एकच खळबळ उडाली. ...

केंद्र शासनाने शिक्षक, शिक्षण तज्ज्ञांकडून मागविल्या सूचना, हरकती! - Marathi News | Central Government instructs teachers, education experts, suggestions, objections! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्र शासनाने शिक्षक, शिक्षण तज्ज्ञांकडून मागविल्या सूचना, हरकती!

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून देशभरातील शिक्षक, शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. ...