शालेय पोषण आहाराचे वाटप शिक्षकांकडे न देता स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शिक्षणाधिकारी अकोला यांच्याकडे निवदेनाद्वारे केली. ...
अकोला : सर्वच शाळा, महाविद्यालयांत आरोग्य समिती स्थापन करून उपाहारगृहात किंवा घरून आणल्या जाणाऱ्या डब्यात पोषक आहार कसा असावा, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. ...
अकोला : मका पिकावर लष्करी अळीने बस्तान मांडले असून, या अळीचा प्रादुर्भाव कापूस पिकावरही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात कामगंध सापळे लावण्याचे नियोजन करताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...
राष्ट्रीयीकृत बँकेतील नाकर्तेपणाचा गैरफायदा अकोल्यातील ब्रोकर्स घेत असून, त्यात त्यांची मनमर्जी सुरू आहे. विदेशी चलनाच्या नावाखाली होत असलेली ही लूट जिल्हा प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे. ...
अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदणीसाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ...