लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता प्रत्येक महिन्यात स्तनपान आठवडा; २०२२ पर्यंत राबविणार मोहीम! - Marathi News | Breastfeeding Week Now Each Month; Campaign to be implemented till 2022 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता प्रत्येक महिन्यात स्तनपान आठवडा; २०२२ पर्यंत राबविणार मोहीम!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत आता दर महिन्याला स्तनपान आठवडा पाळण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...

पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of a young man who drowned in flood was found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

पुरात वाहून गेलेल्या महेंद्र उर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे या युवकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला. ...

अकोला शहरातील १३६ गुंड आठ दिवसांसाठी तडीपार - Marathi News | 136 criminals departed from Akola city for eight days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील १३६ गुंड आठ दिवसांसाठी तडीपार

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शनिवारी १३६ गुंडांना आठ दिवसांसाठी तडीपार केले आहे. ...

‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात! - Marathi News | Amount deducted from bank account, even ruppes not withdrawl from ATM | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात!

तीन हजार रुपये काढण्यासाठी अंक टाकले; परंतु रक्कम एटीएम मशीनमधून आलीच नाही. उलट बँक खात्यातून तीन हजार रुपये काढल्याचा संदेश आला. ...

‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | Launch of 'One Student-One Tree' campaign by the Union Minister of State | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा क्रांतीदिनी शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद आगरकर विद्यालयातून शुभारंभ करण्यात आला. ...

पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल  - Marathi News | Husband, wife and 'she' fight between two in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पती, पत्नी आणि ‘ती’...दोघींमध्ये रंगली फ्री स्टाइल 

पतीची प्रेयसी आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ...

मनपाच्या स्थायी समिती सभेत शिवसेना सदस्याकडून माइक व टेबलची फेकफाक - Marathi News | Shiv Sena member throw mide in Municipal Standing Committee meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या स्थायी समिती सभेत शिवसेना सदस्याकडून माइक व टेबलची फेकफाक

पम्पिंग मशीन खरेदीच्या मुद्यावर शिवसेना सदस्य गजानन चव्हाण यांनी सभागृहात माइक व टेबलची फेकफाक केली. ...

अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प  - Marathi News |  Akola: City bus service jammed for two months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प 

उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे. ...

वऱ्हाडातील धरणात २८.१ टक्के जलसाठा! - Marathi News | water reservoir has 28.1% water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील धरणात २८.१ टक्के जलसाठा!

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे. ...