लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान! - Marathi News | Police personnel who have done remarkably well will be honored! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान!

पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. ...

 चार आंतरराष्ट्रीय शाळांच्या मुख्याध्यापकांना राज्यपालांकडून प्रमाणपत्र! - Marathi News | Certificate from the Governor of the Heads of Four International Schools in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला : चार आंतरराष्ट्रीय शाळांच्या मुख्याध्यापकांना राज्यपालांकडून प्रमाणपत्र!

शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्यावतीने अस्थायी संलग्नता प्रमाणपत्रांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ...

सोयाबीनचे दर वाढणार - Marathi News | SoyaBeans prices will rise | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनचे दर वाढणार

मागीलवर्षी हमीदरापेक्षा जास्त दर सोयाबीनला मिळाले,यासाठी तेलबिया वाणावरवर आयात कर वाढविल्याचा परिणाम सांगण्यात येत आहे. ...

ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Gramsevak agitation in front of Akola Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन केले जात आहे. ...

संत नरहरी महाराज राज्यस्तरीय जयंती सोहळा थाटात - Marathi News | Saint Narhari Maharaj birth anniversary celebrations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संत नरहरी महाराज राज्यस्तरीय जयंती सोहळा थाटात

संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा राज्यस्तरीय जयंती सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ...

भारतीय राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | The Indian Reserve Battalion Camp will be located in Telhara taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भारतीय राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजीत पाटील सर बटालियन कॅम्प बचाव कृती समितीला दिले. ...

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची शुक्रवारी सुनावणी! - Marathi News | Gram Panchayat members hearing who do not submit caste validity certificate on Friday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची शुक्रवारी सुनावणी!

सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. ...

अकोला पंचायत समितीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तकासाठी अडवणूक - Marathi News |  Transitional teacher servicebook in Akola panchayat samiti | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पंचायत समितीमध्ये बदली झालेल्या शिक्षकांची सेवापुस्तकासाठी अडवणूक

शिक्षकांना अंतिम वेतन प्रमाणपत्र व मूळ सेवापुस्तकासाठी अडवणूक करण्याचा प्रकार अकोला पंचायत समितीमध्ये सुरू असल्याने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

‘जीएमसी’त आढळला अनोळखी मृतदेह! - Marathi News |  Unidentified body found in 'GMC' Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’त आढळला अनोळखी मृतदेह!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी एक अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली ...