लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामसेवकांची ऐनवेळी परीक्षा; दोघे रुग्णालयात, दोन गैरहजर - Marathi News | Akola ZP : examination of Gramsevak; Two in the hospital, two absent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवकांची ऐनवेळी परीक्षा; दोघे रुग्णालयात, दोन गैरहजर

ग्रामसेवकांना त्यांच्या कामाबाबत किती माहिती आहे, याची चाचपणी रविवारी लेखी परीक्षेतून घेण्यात आली. ...

प्री-प्रायमरी शिक्षणावर नियंत्रण केवळ कागदावर - Marathi News | Control over pre-primary education only on paper | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्री-प्रायमरी शिक्षणावर नियंत्रण केवळ कागदावर

अंमलबजावणी यंत्रणा अद्यापही न ठरल्याने शासनाचे हे धोरण केवळ कागदोपत्री ठरत असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. ...

महिलेचा मृत्यू; नातेवाइकांनी केला घातपाताचा आरोप - Marathi News | The death of a woman; Relatives accused of fatalities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेचा मृत्यू; नातेवाइकांनी केला घातपाताचा आरोप

नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करून चौकशी करावी, या मागणीसाठी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी खदान पोलीस ठाण्यात आणला. ...

‘दमा दम मस्त कलंदर...निजामी बंधूंनी आणली मैफलीत रंगत - Marathi News | Nizami brothers sufi night concerts at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘दमा दम मस्त कलंदर...निजामी बंधूंनी आणली मैफलीत रंगत

काळजाचे तार छेडणाऱ्या सुफी संगीताद्वारे निजामी बंधूंनी अकोलेकरांची मने जिंकून घेतली. ...

अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन! - Marathi News | 1.23 lakh farmers in Akola district get pension of Rs 3000 per month! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात अल्पभूधारक १.२३ लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिमाह ३००० रुपये पेन्शन!

जिल्ह्यातील अल्पभूधारक १ लाख २३ हजार ८०४ शेतकºयांना प्रतिमाह ‘पेन्शन’चा लाभ मिळणार आहे. ...

 यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेशमूर्तीची क्रेझ! - Marathi News | Ganesh idol of Shadu clay craze at this year's Ganeshotsav! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेशमूर्तीची क्रेझ!

शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने शाडूच्या मूर्तीकडे भाविक वळत आहे. ...

एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता - Marathi News | Prakash Ambedkar worried about Muslim votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. ...

अकोटच्या दिव्यांग धीरजने रशियामधील माउंट एलब्रुसवर फडकविला तिरंगा - Marathi News | Akot's disable youth treck on Mount Elbrus in Russia | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटच्या दिव्यांग धीरजने रशियामधील माउंट एलब्रुसवर फडकविला तिरंगा

भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग असल्याचे मानल्या जात आहे. ...

रोजगार मिळत नसल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Young boy commit suicide in Patur Taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोजगार मिळत नसल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चान्नी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, १८ आॅगस्ट रोजी घडली. ...