लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
हद्दवाढ क्षेत्रात दर्जाहीन रस्त्यांचे निर्माण; मनपाच्या डोळ्यांवर पट्टी - Marathi News | Construction of unpaved roads; Bandage on the eyes of the Municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हद्दवाढ क्षेत्रात दर्जाहीन रस्त्यांचे निर्माण; मनपाच्या डोळ्यांवर पट्टी

खुद्द मनपा प्रशासनाकडूनच कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरून घातल्या जात असल्याचे दिसून येत आहे. ...

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात - Marathi News | Swach Survekshan: credibility of 'QCI' jeopardized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात

शहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ...

जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सहा वर्षांमध्ये तब्बल १४ गुन्हे! - Marathi News | According to the anti-witchcraft law, 14 crimes in six years! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सहा वर्षांमध्ये तब्बल १४ गुन्हे!

सहा वर्षांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तब्बल १४ गुन्हे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले. ...

सर्वोपचार रुग्णालयातील बत्ती गूल; ओपीडीतील रुग्णसेवा प्रभावित  - Marathi News | Power supply interupted in Akola GMC; Affected patient care in OPD | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयातील बत्ती गूल; ओपीडीतील रुग्णसेवा प्रभावित 

सर्वोपचार रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी रुग्णसेवा प्रभावित झाली होती. ...

शिक्षक भरती लांबणीवर, उमेदवारांची यादीच जाहीर नाही! - Marathi News | Not preapare list of candidates, delay the recruitment of teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षक भरती लांबणीवर, उमेदवारांची यादीच जाहीर नाही!

पात्र उमेदवारांची यादीच जाहीर न झाल्यामुळे शिक्षक भरती पुन्हा लांबणीवर पडली आहे. ...

वऱ्हाडात राबविणार इंडो-इजराईल संत्रा प्रकल्प! - Marathi News | Indo-Israel orange project to be implemented in West vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडात राबविणार इंडो-इजराईल संत्रा प्रकल्प!

शेतकऱ्यांच्या शेतावर इंडो-इजराईल घनदाट लागवड पध्दतीचा प्रकल्प राबविण्यात आला. ...

आमदार भारसाकळे यांना विरोध; तेल्हाऱ्यातील बैठकीत भाजपाचेच पदाधिकारी आक्रमक! - Marathi News | BJP office bearers oppose to MLA Prakash Bharsakale in Telhara meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमदार भारसाकळे यांना विरोध; तेल्हाऱ्यातील बैठकीत भाजपाचेच पदाधिकारी आक्रमक!

तेल्हाºयात झालेल्या भाजपच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमदेवार देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. ...

अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका - Marathi News | Increased risk of antimicrobial resistance | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका

अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स झपाट्याने वाढत असल्याने सामान्य संसर्गजन्य उपचाराचीही क्षमता धोक्यात आली आहे. ...

मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ५५७ विकास कामांपैकी केवळ ३४ कामे निकाली - Marathi News | 557 development works in the Municipal Extension area, only 34 has been completed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ५५७ विकास कामांपैकी केवळ ३४ कामे निकाली

कंत्राटदारांनी केवळ ३४ विकास कामे निकाली काढल्यामुळे उर्वरित विकास कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील की नाही, यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ...