गााजर गवत निर्मूलन जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गाजर गवत निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ...
लाभार्थी शेतमजूर महिलांकडून १० सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे निर्देश ‘सीईओं’नी दिले. ...
जिल्ह्यातील बहुतांश गावांत पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे. ...
दोन्ही चालक ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शेगाव टी-पॉइंट या नावाने प्रचलित असलेल्या ठिकाणाजवळ घडली. ...
शेतात किटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, २४ आॅगस्ट रोजी बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे घडली. ...
अर्धरब्बी पिकांसह ओवा लागवडीवर भर देण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच तीन हजार हेक्टरवर ओवा पेरणी करण्यात आली. ...
या ढाब्यावरुन सुमारे २४ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना बेडया ठोकण्यात आल्या आहेत. ...
चान्नी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. ...
पत्नीला तोंडी तीन तलाक देणाºया पतीविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ४ नुसार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ...
चित्रांची विक्री आणि व्यक्तिचित्रांमधून येणारी रक्कम पूरग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणार आहे. ...