लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ? - Marathi News | Crop insurance benefits for 2.68 lakh farmers in Akola district? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

गुरू नानक जयंतीनिमित्त नगर कीर्तन - Marathi News | Nagar Kirtan on the anniversary of Guru Nanak | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुरू नानक जयंतीनिमित्त नगर कीर्तन

रविवारी सकाळी अकोल्यातील शीख बांधवांनी शहरातून नगर कीर्तन मिरवणूक काढली. ...

राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत अकोल्याच्या संस्कृतीला रौप्य पदक - Marathi News | Akola girl bags silver medal in the National School Chess Tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत अकोल्याच्या संस्कृतीला रौप्य पदक

अकोल्यातील जागृती विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती संघदास वानखडे हिने संघाला राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवून दिले . ...

शेतकऱ्यांना निधी वाटप तहसीलदारांच्या मर्जीवर - Marathi News | Allotment of funds to farmers at the discretion of Tahsildar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना निधी वाटप तहसीलदारांच्या मर्जीवर

जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठपुरावा नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी गतवर्षीच्या दुष्काळी मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे. ...

मातीवर रेघोट्या ओढणाऱ्या हातात लेखन-पाटी! - Marathi News | Writing board in non teaching children; teachers take initiative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मातीवर रेघोट्या ओढणाऱ्या हातात लेखन-पाटी!

शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी पालक व विद्यार्थी यांचे स्वागत करून शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य देत शाळा प्रवेशित केले. ...

वाशिम जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात साजरा  - Marathi News | Eid-e-Milad celebrated in Washim district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात साजरा 

वाशिममध्ये ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येउन जल्लोष करण्यात आला. ...

मनोविकृती विभागातील ईईजी सेवा बंद! - Marathi News | EEG services in psychiatric departments closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनोविकृती विभागातील ईईजी सेवा बंद!

मनोविकृती विभागात ईईजी मशीन असूनही तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने ईईजी सेवा बंद पडली आहे. ...

खाद्य तेलाचे भाव वधारले! - Marathi News | Edible oil prices rise! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खाद्य तेलाचे भाव वधारले!

पंधरवड्याच्या आत तेलात ३ रुपयांची वाढ होत ते ८२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. ...

इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचण्यांमध्ये प्रगती समाधानकारक! - Marathi News | Progress in editing tests for students is satisfactory! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचण्यांमध्ये प्रगती समाधानकारक!

दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे टक्केवारीवरून दिसून आले आहे. ...