Eid-e-Milad celebrated in Washim district | वाशिम जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात साजरा 
वाशिम जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात साजरा 

मुस्लिम बांधवांकडून जल्लोष : मशिदींमध्ये विविध कार्यक्रम 
लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरा करतात. त्यानुसार रविवार, १० नोव्हेंबरला जिल्ह्यात हा सण हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्त वाशिममध्ये ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येउन जल्लोष करण्यात आला. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम साजरे झाले.

Web Title: Eid-e-Milad celebrated in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.