लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; पाच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Thept s at a closed house; five lakhs stolen | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; पाच लाखांचा ऐवज लंपास

रमेश वानखडे रविवारी रात्री परत आले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसले तसेच घरातील महागड्या वस्तुंसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ...

लाचखोर ग्रामसेवक निलंबित - Marathi News | Corrupt village serviceman suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाचखोर ग्रामसेवक निलंबित

ग्रामसेवक रवींद्र राम गंडाळे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. ...

शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर - Marathi News | Leaopard found in Shingoli field | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंगोली शिवारात बिबट्याचा वावर

बिबट्या दिसल्याने शेतशिवारातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे. ...

कर्ज देण्याच्या नावाखाली हजारोंचा गंडा - Marathi News | Cheating a youth in the name of lending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्ज देण्याच्या नावाखाली हजारोंचा गंडा

फसवणूक झालेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आहार पुरवठ्यात तहसीलदारांच्या समितीच्या अहवालाचा खोडा - Marathi News | Dismissal of Tehsildar Committee report on food supply | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आहार पुरवठ्यात तहसीलदारांच्या समितीच्या अहवालाचा खोडा

आहार वाटपाचे काम अधिक कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनकडूनच सुरू ठेवण्याचा घाट शासनस्तरावर घातला आहे. ...

शौचालय घोळाचा अहवाल फेटाळला; तिसऱ्यांदा चौकशी - Marathi News | Report of toilet scandal rejected; Third time Inquiry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालय घोळाचा अहवाल फेटाळला; तिसऱ्यांदा चौकशी

पुढील ४० दिवसांत वस्तुनिष्ठ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जारी केले. ...

गावातील शेतमालावर आता गावातच प्रक्रिया! मूल्यवर्धनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार   - Marathi News | Village farming is now processed in the village! Agriculture University's initiative for value added | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावातील शेतमालावर आता गावातच प्रक्रिया! मूल्यवर्धनासाठी कृषी विद्यापीठाचा पुढाकार  

शेतीपूरक व्यवसायामुळे खेड्यांना पुन्हा सुबत्ता व गतवैभव प्राप्त व्हावे, या दृष्टीने भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यरत आहे. ...

पातूर ते मालेगाव महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक : चार गंभीर - Marathi News |  Two trucks collide on Patur to Malegaon highway: four critical | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर ते मालेगाव महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक : चार गंभीर

पातूर ते मालेगाव महामार्गावर एका ढाब्यासमोर दोन्ही ट्रकची अमोरासमोर धडक भिषण धडक झाली. ...

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नामांतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ करा! - Marathi News | Rename Savitribai Fule University as Krantijyot Savitribai fule University! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नामांतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ करा!

थोडासा बदल करून, विद्यापीठास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असे करण्यात यावे, अशी विनंती डॉ. संजय खडक्कार यांनी पत्रातून केली आहे. ...