लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यापीठाच्या समितीकडून ‘जीएमसी’ची पाहणी - Marathi News | Examination of 'GMC' by University Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यापीठाच्या समितीकडून ‘जीएमसी’ची पाहणी

समितीने वैद्यकीय महाविद्यालायातील कर्मचारी संख्या, खाटांची संख्या, तसेच इमारतीची पाहणी केली. ...

सुपर स्पेशालिटीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार उपस्थित - Marathi News | The issue of super specialty will be present at the CM's meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपर स्पेशालिटीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार उपस्थित

जिल्ह्याच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न घेतले आहे. ...

तंबाखूची जाहिरात झाल्यास थेट कंपनीवर दंडात्मक कारवाई! - Marathi News | Penalty directly against company when tobacco is promoted! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तंबाखूची जाहिरात झाल्यास थेट कंपनीवर दंडात्मक कारवाई!

पान ठेल्यावर सिगारेट किंवा तंबाखुची जाहिरात करणारे फलक आढळल्यास थेट संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...

काटेपूर्णा धरणाच्या दोन व्हॉल्व्हमधून सिंचनासाठी ३00 क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of 300 cusecs of water for irrigation through two valves of Katepurna dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा धरणाच्या दोन व्हॉल्व्हमधून सिंचनासाठी ३00 क्युसेक पाण्याचा विसर्ग

रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले. ...

ढगाळ वातावरणाचा खरीप, रब्बी पिकांना धोका! - Marathi News | Cloudy weather threatens Rabi crops! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ढगाळ वातावरणाचा खरीप, रब्बी पिकांना धोका!

हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. ...

धान्य वितरणात अडथळा; अन्न सप्ताहाचा उडाला फज्जा! - Marathi News | Obstruction of grain distribution in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धान्य वितरणात अडथळा; अन्न सप्ताहाचा उडाला फज्जा!

दरमहा ८ ते १५ तारखेपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्याचा अन्न सप्ताह साजरा करण्याचा फज्जा उडाला आहे. ...

खारपाणपट्ट्यातील पाण्यामुळे पशू,प्राण्यांवर गंभीर परिणाम! - Marathi News | Saline Track area Drinking water severely impacts animals, animals! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खारपाणपट्ट्यातील पाण्यामुळे पशू,प्राण्यांवर गंभीर परिणाम!

शेतीसाठी हे पाणी उपयुक्त नाही म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. ...

सदोष मनुष्यवध प्रकरणातील पाच आरोपींना आजन्म कारावास - Marathi News | Five convicted in a culpable homicide case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सदोष मनुष्यवध प्रकरणातील पाच आरोपींना आजन्म कारावास

जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयाने सोमवारी या पाचही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. ...

अलंकार मार्केटमधील दुकानांना आग; आग विझवताना दोन कर्मचारी जखमी - Marathi News | Fire up shops in the market; Two employees were injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अलंकार मार्केटमधील दुकानांना आग; आग विझवताना दोन कर्मचारी जखमी

आग विझवताना मनपाच्या अग्नीशमन विभागाचे दोन कर्मचारी कीरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. ...