लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनूताई शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविला संकटात मदत करणारा ‘रोबोट’! - Marathi News | Akola's girl student made 'Robot' to help in crisis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनूताई शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविला संकटात मदत करणारा ‘रोबोट’!

या स्पर्धेत विद्यार्थिनींनी बनविलेल्या रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे. ...

विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - Marathi News | Appointment of officers for the development plan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नियुक्तीचे आदेश शासनाने जारी केल्यानंतर मंगळवारी उपसंचालक आणि नगररचनाकार पदावरील अधिकारी रुजू झाले. ...

मदत वाटपासाठी १.३० लाख शेतकऱ्यांच्या याद्या कोषागारात - Marathi News | 1.30 lakh farmers' lists submited to treasury for relief | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मदत वाटपासाठी १.३० लाख शेतकऱ्यांच्या याद्या कोषागारात

याद्यानुसार १३१ कोटी ९८ लाख ३७ हजार रुपये मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया बुधवार, १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक; आदेशाची धाकधूक कायम - Marathi News | District Council Elections; The command is always valid | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक; आदेशाची धाकधूक कायम

न्यायालय नेमका कोणता निर्णय देते, यावरच निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून आहे. ...

अटक केलेल्या आरोपीला आला अर्धांगवायूचा झटका - Marathi News | The arrested accused paralysis attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अटक केलेल्या आरोपीला आला अर्धांगवायूचा झटका

लोहारा येथे अवैध मांस विक्री करणाऱ्या शे.सुलतान कुरेशी यास उरळ पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी अटक केली. ...

अकोटात पोलिसांचे बॅरिकेड्स बनले मोकाट श्वानांसाठी विश्रांतीस्थळ! - Marathi News | Police barricades become a shelter for dogs in Akot! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटात पोलिसांचे बॅरिकेड्स बनले मोकाट श्वानांसाठी विश्रांतीस्थळ!

अकोट शहरातील शिवाजी चौकात भर रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे श्वान पोलिसांचे बॅरिकेड्समध्ये राहत असल्याचा  प्रकार पाहायला मिळत आहे. ...

‘जामीया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाणीचा अकोल्यात निषेध - Marathi News | 'Jamia' University students beaten by police : protest in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जामीया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाणीचा अकोल्यात निषेध

दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यासाठी अकोल्यातील टॉवर चौकात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली ...

परवान्याशिवाय व्यवसाय; महापालिकेने लावले कुलूप - Marathi News | Business without a license; Locked by municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परवान्याशिवाय व्यवसाय; महापालिकेने लावले कुलूप

मनपाचा बाजार विभाग, अतिक्रमण विभागाने गांधी रोड ते ताजनापेठ पोलीस स्टेशनपर्यंतच्या दुकानांची तपासणी केली असता, अनेकांकडे विसंगती आढळून आली. ...

शेतकऱ्यांची विमा कंपनीच्या कार्यालयात धडक - Marathi News | Farmers protest at insurance company office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांची विमा कंपनीच्या कार्यालयात धडक

काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत. ...