लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सीएसआयआर’अंतर्गत ‘जीएमसी’च्या दोन विद्यार्थ्यांना मिळणार संशोधन प्रशिक्षण! - Marathi News | Two GMC students will receive research training under 'CSIR'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएसआयआर’अंतर्गत ‘जीएमसी’च्या दोन विद्यार्थ्यांना मिळणार संशोधन प्रशिक्षण!

विद्यार्थ्यांना ‘कर्करोग आणि आनुवंशिकशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...

ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध : प्रार्थनास्थळ, घरांवर रोषणाई;  बाजारपेठ सजली - Marathi News | christian prapare for Christmas : Market ready for christmas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध : प्रार्थनास्थळ, घरांवर रोषणाई;  बाजारपेठ सजली

नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, १६० वर्षांंचा इतिहास असणारी अकोल्यातील खिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रंगीबेरंगी विद्युुत रोषणाईने उजळून निघाली आहे. ...

 सात सरपंचांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Sword of action on seven sarpanchs | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सात सरपंचांवर कारवाईची टांगती तलवार

अकोला जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायतींच्या ८ प्रकरणांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली आहे. ...

‘वर्क कोड’ नसल्याचा घरकुल लाभार्थींना फटका - Marathi News | Hurt homeowner beneficiaries for not having 'work code' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वर्क कोड’ नसल्याचा घरकुल लाभार्थींना फटका

‘वर्क कोड’ तयार होत नसल्याने या लाभार्थींना मजुरीची रक्कम मिळणे अशक्य असल्याचे चित्र सध्यातरी आहे. ...

फोर-जी केबलच्या तपासणीसाठी मनपाकडे यंत्रणाच नाही! - Marathi News | Municipal Corporation has no mechanism to inspect Four-G cable! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फोर-जी केबलच्या तपासणीसाठी मनपाकडे यंत्रणाच नाही!

कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच मनपाच्या बांधकाम विभागाकडे ‘डेटा’ उपलब्ध असल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. ...

मुहूर्त सापडला; पार्किंगच्या जागेची मनपाकडून आखणी - Marathi News | Muhurt was found; Municipal planning of parking space | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुहूर्त सापडला; पार्किंगच्या जागेची मनपाकडून आखणी

बाजार विभाग, नगररचना विभाग आणि ‘एनयूएलएम’ विभागाने संयुक्तरीत्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांची आखणी केली आहे. ...

निवडणूक प्रशिक्षणाला ३७ कर्मचाऱ्यांची दांडी! - Marathi News | 37 Employees skip Election related trening in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणूक प्रशिक्षणाला ३७ कर्मचाऱ्यांची दांडी!

सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावण्यात येणार असून, स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. ...

जि. प. निवडणूक : भारिप-बमसंच्या यादीवर शिक्कामोर्तब - Marathi News | ZP Elections: Seals on the list of Bharip-bms | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जि. प. निवडणूक : भारिप-बमसंच्या यादीवर शिक्कामोर्तब

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भारिप-बमसंने रविवारी दिवसभर उमेदवारांना शेगाव येथे एबी फॉर्मचे वाटप केले ...

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात आणखी तीन महिला गजाआड! - Marathi News | Three more women arested in the sale of a minor girl! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात आणखी तीन महिला गजाआड!

मुलीची चौकशी केली असता, तिने रमाबाई साहेबराव मोरे, गोकुळा ऊर्फ कोकी राजेश मोरे आणि वर्षा राजीक खान, योगेश श्रीराम बांगर (रा. लक्झरी बायपास) यांनी तिला ब्रिजेश गोकुळचंद शर्मा यांच्या माध्यमातून विनोद शर्मा याला विकले. ...