लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ विषयात पीजीच्या पाच जागा! - Marathi News | Five places for PG in 'respiratory sciences and tuberculosis'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ विषयात पीजीच्या पाच जागा!

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला ‘श्वसनरोग शास्त्र व क्षयरोग’ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) आणखी पाच जागांना भारतीय वैद्यकीय परिषद (एमसीआय) मान्यता देणार आहे. ...

मातृ वंदना योजना : वाशिम जिल्ह्यात १४ हजार महिला लाभार्थींची नोंदणी - Marathi News | Matru Vandana Yojana: Registration of 14,000 women beneficiaries in Washim district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मातृ वंदना योजना : वाशिम जिल्ह्यात १४ हजार महिला लाभार्थींची नोंदणी

वाशिम जिल्हयात या योजनेअंतर्गत १४ हजार लाभार्थींची नोंदणी झाली असून या मध्ये ४ कोटी ९० लाख रुपये लाभ देण्यात आला आहे. ...

 विद्यार्थी, शिक्षकांनी घेतली प्रिंटिंग तंत्रज्ञानाची माहिती - Marathi News | Printing technology information taken by students, teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला : विद्यार्थी, शिक्षकांनी घेतली प्रिंटिंग तंत्रज्ञानाची माहिती

२५0 विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी लोकमत भवनला भेट दिली आणि लोकमत वृत्तपत्र छपाईच्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. ...

मनपा आयुक्तांच्या दालनात शिवसेनेचा ठिय्या! - Marathi News | Shiv Senaa agitation in Municipal Commissioner's office! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्तांच्या दालनात शिवसेनेचा ठिय्या!

सेना नगरसेवकांनी सोमवारी थेट महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. ...

जिल्हा परिषद निवडणूक : जिल्ह्यात १२६१ उमेदवारांचे १३३० अर्ज दाखल! - Marathi News | Zilla Parishad Election: 1330 candidates filed 1261 applications in the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : जिल्ह्यात १२६१ उमेदवारांचे १३३० अर्ज दाखल!

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवार, २३ डिसेंबरपर्यंत) जिल्ह्यात १ हजार २६१ उमेदवारांचे १ हजार ३३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...

जिल्हा परिषद निवडणूक : भाजपच्या यादीत पाच उमेदवार ‘रिपिट’ - Marathi News | Zilla Parishad Elections: Five candidates in BJP list 'Repeat' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : भाजपच्या यादीत पाच उमेदवार ‘रिपिट’

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने गतकाळातील १२ पैकी पाच सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे ...

जिल्हा परिषद निवडणूक : शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे रिंगणात - Marathi News | Zilla Parishad Elections: Shiv Sena too for the first time independently | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : शिवसेनाही प्रथमच स्वतंत्रपणे रिंगणात

हातरूण गटात भाजपच्या माजी महिला सदस्या सुनीता गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक : अनेकांना डच्चू; बंडोबाही रिंगणात! - Marathi News | Zilla Parishad Elections: Many candidates dropped ; Rebels in Election arena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : अनेकांना डच्चू; बंडोबाही रिंगणात!

दोन्ही पक्षांनी करून घेत आयत्यावेळी उमेदवारी वाटप करून रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न जोरकसपणे केल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले. ...

मनोरुग्ण वृद्धेवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी! - Marathi News | Torture on mental illness; Ten years regorious jail for the accused! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनोरुग्ण वृद्धेवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी!

अजमत शहा ऊर्फ अज्जा तयब शहा हा नको त्या अवस्थेत दिसला. त्याने त्या वृद्ध महिलेच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...