लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी! - Marathi News | Need 74 crores more to help farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी!

आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली. ...

अकोला जिल्ह्यात १९ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसिकरण मोहीम! - Marathi News | A pulse polio vaccination campaign in Akola district from January 19 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १९ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसिकरण मोहीम!

आरोग्य पथक बसस्थानक, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, पालावरील भटके जाती-जमाती कुटुंबातील मुलांना लसीकरण करणार आहेत. ...

अकोला जिल्ह्यात दूधपूर्णा नावाने मिळणार दूध! - Marathi News | Milk will be available in Akola district under the name Milkpurna! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दूधपूर्णा नावाने मिळणार दूध!

जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेत सहा कोटी रुपये निधीतून दूधपूर्णा योजना राबविली जात आहे. ...

अकोट-शेगाव मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक - Marathi News | British bridge over Akot-Shegaon route becomes dangerous | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-शेगाव मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल बनला धोकादायक

सध्या पाणीसाठा या पुलाला टेकला असून, अथांग पाणीसाठ्यामुळे व पुलाला कठडे नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. ...

प्राथमिक शिक्षकांचे २0 टक्के अनुदान दोन महिन्यांपासून प्रलंबित! - Marathi News | Subsidy of primary teachers pending for two months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्राथमिक शिक्षकांचे २0 टक्के अनुदान दोन महिन्यांपासून प्रलंबित!

प्रत्येक वेळी प्राथमिक शिक्षकांना २0 टक्के वेतन अनुदानासाठी शासनाशी झगडावे लागते ...

रस्त्यासाठी पिवंदळच्या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक! - Marathi News | Students hit the collector's office for the road! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यासाठी पिवंदळच्या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक!

रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करीत पिवंदळ खुर्द येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. ...

श्रीसूर्या घोटाळ्यातील मुख्य आरोपींवर आरोप निश्चित - Marathi News | Charges fixed on major accused in Sree surya scam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्रीसूर्या घोटाळ्यातील मुख्य आरोपींवर आरोप निश्चित

समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. ...

अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक - Marathi News | Akola 270 demolished buildings can be dangerous | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक

जीर्ण आणि शिकस्त झालेल्या या इमारतींची वर-वर डागडुजी केली जाते; मात्र स्ट्रक्चर आॅडिट करण्याची गरज कुणाला भासत नाही. ...

ज्येष्ठ नेत्यांचे बंडाचे निशाण; जिल्हा अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा - Marathi News | Rebellion of senior leaders; District President warns of action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ज्येष्ठ नेत्यांचे बंडाचे निशाण; जिल्हा अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा

एका माजी आमदाराने जिल्हा परिषदेच्या एका गटातील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, याचे उदाहरणही पुढे आले आहे. ...