लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधार ‘लिंक’ नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये! - Marathi News | List of farmers with no 'link' base in gram panchayats! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार ‘लिंक’ नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतींमध्ये!

बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्यानंतर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत. ...

मुर्तीजापूरमधून सात लाखांचा दारुसाठा जप्त - Marathi News | Seven lakh liquor seized from Murtijapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूरमधून सात लाखांचा दारुसाठा जप्त

पथकाने दोन्ही ठिकाणावरून एकूण ५७ देशी दारूच्या पेट्या, टॅक्स मालवाहू गाडी तसेच ओमनी असा एकूण ६ लाख ५३ हजार ६३२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई  - Marathi News | 83 lakh compensation in case of accidental death | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई 

सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ...

‘टॅक्स’प्रकरणी मनपाचा नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज - Marathi News | Municipal Corporation of akola file review plea in Nagpur Bench | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘टॅक्स’प्रकरणी मनपाचा नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज

मनपा प्रशासनाने नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन अर्ज सादर करीत न्यायालयाकडून मार्गदर्शन मागितले आहे. ...

तीन वर्षे झाली; ‘जीएमसी’ची लिफ्ट सुरू होईना! - Marathi News | It's been three years; Akola GMC lift doesn't start! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन वर्षे झाली; ‘जीएमसी’ची लिफ्ट सुरू होईना!

एक लिफ्ट सुरू असली, तरी प्रशासकीय इमारतीमधील लिफ्ट बसविल्यापासून सुरूच झाली नाही. ...

मार्गदर्शक फलकांअभावी जीएमसीत रुग्णांची फरपट! - Marathi News | Akola GMC : Patients Receive Lack of Guide! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मार्गदर्शक फलकांअभावी जीएमसीत रुग्णांची फरपट!

येथे येणाऱ्या बहुतांश रुग्णांसाठी येथील व्यवस्था नवी असल्याने उपचारासाठी वॉर्डाचा शोध घेताना त्यांची चांगलीच पंचाईत होते. ...

विदर्भात मेघगर्जनेसह गारांच्या पावसाचा इशारा! - Marathi News |  Hailstorm with thunderstorms in Vidarbha! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात मेघगर्जनेसह गारांच्या पावसाचा इशारा!

पुन्हा आता ७, ८ व ९ जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे ...

हवामानाला अनुकूल कापसावर संशोधन! - Marathi News | Research on climate-friendly cotton! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हवामानाला अनुकूल कापसावर संशोधन!

प्रतिहेक्टरी ८ ते १० क्विंटल कापसाचे उत्पादन देणारे हे वाण आखूड धाग्याचे असल्याने या कापसाचा वापर वैद्यकीय (सर्जिकल कॉटन) उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात होतो. ...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामकाजावर बहिष्कार - Marathi News | Boicot on Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामकाजावर बहिष्कार

१५ जिल्ह्यांतील कृषी सहायकांनी नानाजी (पोक रा) देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. ...