लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरकीच्या दरात सुधारणा; कापसाचे दर वाढणार! - Marathi News | Improvement in cotton seed rates; Cotton prices will rise! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकीच्या दरात सुधारणा; कापसाचे दर वाढणार!

चिनकडून भारतातील कापसाची मागणी वाढल्यास देशांतर्गत कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

थंडी वाढणार; आठवड्यात करावा लागणार गार वाऱ्यांचा सामना - Marathi News |  The cold will rise in vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थंडी वाढणार; आठवड्यात करावा लागणार गार वाऱ्यांचा सामना

सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे ...

अकोला ‘जीएमसी’ची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान! - Marathi News | The Challenge of Setting the Akola 'GMC's system | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘जीएमसी’ची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान!

नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती असून, आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. ...

स्टरलाइटच्या खोदकामात रिलायन्सचे केबल आढळणे चुकीची बाब - Marathi News | It is wrong to find Reliance cable in Sterlite excavation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टरलाइटच्या खोदकामात रिलायन्सचे केबल आढळणे चुकीची बाब

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी लोकशाही सभागृहात जिल्ह्यातील विविध कामकाजाचा आढावा घेतला. ...

अकोट-अकोला रस्ता कामाच्या मुद्यावर कार्यकारी अभियंत्यास धरले धारेवर! - Marathi News | Akot-Akola road work; Sanjay Dhotre angri with executive engineer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-अकोला रस्ता कामाच्या मुद्यावर कार्यकारी अभियंत्यास धरले धारेवर!

जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...

तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास अटक! - Marathi News | One arrested fot taking Rs 3,000 bribe! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास अटक!

मलकापूरचे तलाठी दत्तात्रय काशीराम इंगळे (५२) यांनी सदानिका(फ्लॅट)ची सातबारावर नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. ...

शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश! - Marathi News | Department of Education orders teachers to give secondary copy of service book! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश!

राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठपुरावा करून सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ...

Akola ZP Election : सत्ता स्थापनेसाठी ‘भारिप’ची चाचपणी! - Marathi News |  Akola ZP Election: 'Bharip' test to establish power! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election : सत्ता स्थापनेसाठी ‘भारिप’ची चाचपणी!

सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्यांचे संख्याबळ जुळविण्याकरिता समविचारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची तयारी ‘भारिप’कडून सुरू करण्यात आली आहे. ...

Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव! - Marathi News | Akola - Washim ZP Election: Combine numbered forces to establish power! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव!

अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे. ...