लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुध उत्पादनाला बळकटी देण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान - Marathi News | Incentive grants to strengthen milk production | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुध उत्पादनाला बळकटी देण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान

सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुक्रमे ५० रुपये प्रति किलो व ५ रुपये प्रति लिटर प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश आहे. ...

एमआयडीसीच्या तीनही अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | All three MIDC officers' bail applications were rejected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एमआयडीसीच्या तीनही अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

न्यायालयाने या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असून आता त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

हुदहूद पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर - Marathi News | Hudhud birds on their way to extinction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुदहूद पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर

हुदहूद (हुप्पू) ग्रामीण भागात (सुतार) या नावाने ओळखला जाणारा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ...

नायलॉन मांजावरील बंदी कागदावरच! - Marathi News | Nylon Thread ban on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नायलॉन मांजावरील बंदी कागदावरच!

मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. ...

नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे देगावच्या शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ - Marathi News | Increase in number of students in Degaon School due to innovative activities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे देगावच्या शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ

गावातील व परिसरातील सर्वच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून, येथील १०० टक्के पटनोंदणी केली जाते. ...

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Disappointment in the country due to CAA - Jitendra Awhad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड

देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

स्वच्छता अभियानातून सर्वोपचार रुग्णालय चकचकीत! - Marathi News | Cleanliness Mission in Akola GMC and Sarvopchar Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वच्छता अभियानातून सर्वोपचार रुग्णालय चकचकीत!

रुग्णालयातील विविध वॉर्डातही स्वच्छता करण्यात आल्याने ऐरवी अस्वच्छ दिसणारे सर्वोपचार रुग्णालय रविवारी चकचकीत दिसून आले. ...

कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी  - Marathi News |   In Akola Municipality Anyone can park vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोणीही या अन् वाहने उभी करा; मनपाच्या कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी 

नागरिक बिनदिक्कतपणे त्यांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने मनपा कार्यालय परिसरात उभी करून निघून जात असल्याचे चित्र आहे. ...

मनपाला ठेंगा दाखवित मोबाइल कंपन्यांनी टाकले ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे - Marathi News | Mobile companies throwing 'overhead cable' nets showing mockery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाला ठेंगा दाखवित मोबाइल कंपन्यांनी टाकले ‘ओव्हरहेड केबल’चे जाळे

या क्षेत्रात कार्यरत विविध मोबाइल कंपन्यांनी मनपा प्रशासनाला कोट्यधींचा चुना लावल्याचे दिसून येत आहे. ...