लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोककवी विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव रविवारी अकोल्यात - Marathi News | Lokkavi Vitthal Tiger's Amrit Festival in Akola on Sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोककवी विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव रविवारी अकोल्यात

रविवार, १९ जानेवारी रोजी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. ...

‘अवकाळी’ची मदत किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा? - Marathi News | How many farmers get help ; submit the report | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अवकाळी’ची मदत किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा?

अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदारांना दिले. ...

‘सुवर्ण शुभ्रा’:  डॉ. पंदेकृविने विकसित केली कापसाची नवीन जात - Marathi News | 'Suvarna Shubhra': Dr. PDKV developed a new cotton varieties | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सुवर्ण शुभ्रा’:  डॉ. पंदेकृविने विकसित केली कापसाची नवीन जात

मजुरांची वानवा बघता कापूस वेचणी यंत्राने करता यावी, यासाठीचे बियाणे संशोधन या कृषी विद्यापीठाने हाती घेतले आहे. ...

माथेफिरूकडून दोन रुग्णवाहिकांची तोडफोड - Marathi News | Two ambulances vandalized by man | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माथेफिरूकडून दोन रुग्णवाहिकांची तोडफोड

प्रत्यक्षदर्शींनी माथेफिरूला ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांकडे सोपविल्याची सूत्रांची माहिती आहे. ...

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण! - Marathi News | HIV-Awareness in social program | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण!

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांसह इतर महिला कर्मचाऱ्यांना ‘एचआयव्ही’ जनजागृतीचे वाण दिले. ...

पाण्यावर होणार मंथन; अकोल्यात सिंचन परिषद अकोल्यात - Marathi News | Churning on water; Irrigation Council in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्यावर होणार मंथन; अकोल्यात सिंचन परिषद अकोल्यात

सिंचन परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता मानव संसाधन विकास केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयात अंतर्गत स्वच्छतेचे आव्हान! - Marathi News | The challenge of internal hygiene at the Akola GMC and Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात अंतर्गत स्वच्छतेचे आव्हान!

सर्वोपचार रुग्णालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असले, तरी येथे येणाºया रुग्ण व नातेवाइकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि तशी व्यवस्था करण्याची गरज आहे. ...

पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश - Marathi News | Court order to register crime on police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

ठाणेदार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे वकिलाने न्यायालयात धाव घेतली होती. ...

अकोल्यात अनधिकृत केबल टाकल्याची मोबाईल कंपनीची कबुली - Marathi News | Mobile company confesses to unauthorized cable being layed in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात अनधिकृत केबल टाकल्याची मोबाईल कंपनीची कबुली

वरिष्ठ अधिकाºयाने चार किलोमीटर लांबीची केबल टाकल्याचे कबूल केले असले तरी ही लांबी कितीतरी पट अधिक असल्याचा दावा आयुक्त संजय कापडणीस यांनी केला आहे. ...