नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सीसीए, एनसीआर व इतर मुद्द्यांवर २४ जानेवारी रोजी पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ घटनाबाह्य आहे. ...
कैलास नादूरकर, विकास डूबूले, दत्ता सहारे, प्रेमकूमार राजकूंवर, जयवंत देशमूख आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सूरू केले. ...
मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १लाख ८२ हजार ७५७ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते; पहिल्याच दिवशी ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ...
आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला. ...