नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये प्राप्त होणारी टपालच्या नोंदी आता ‘आॅनलाइन’ करण्यात येणार आहे. ...
पातूर रोडवरील हिंगणा फाट्यानजीक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटोला पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी बसने जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. ...
दोन वर्षीय चिमुकलीला घरातील पाण्याच्या टाकीत बूडवीले तर त्यानंतर स्वत: जाळून घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली ...
मोबाइल कंपन्यांचे पितळ उघडे पडल्याने प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचा फुगा फुटला असला तरी प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या संमतीशिवाय ही बाब शक्यच नसल्याचे दिसत आहे. ...
जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिग्गजांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शहरावर मजबूत पकड निर्माण केलेल्या किशोर मांगटे पाटील यांना दुसºयांदा संधी दिली जाण्याचे संकेत आहेत. ...