लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘पणन’ने केली ४७ लाख विक्रमी कापूस खरेदी - Marathi News | Procurment of 47 lakh Quintal cotton | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पणन’ने केली ४७ लाख विक्रमी कापूस खरेदी

पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदीसाठी शेकडो ट्रॅक्टर कापूस उभे आहेत. ...

अमेरिकेला जाण्यासाठी मनूताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींना पुण्यातून दहा लाखांची मदत! - Marathi News | 10 lakh help from Pune to Manutai girl school go to US! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमेरिकेला जाण्यासाठी मनूताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींना पुण्यातून दहा लाखांची मदत!

पुण्यातील काही रोबोटिक्स तज्ज्ञांनी त्यांच्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची रक्कम गोळा केली. ...

तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांना ओळखणारा गवसला! - Marathi News | Tushar Pundkar massacre: man find who recognizing attackers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांना ओळखणारा गवसला!

दुचाकीवर एक सडपातळ व जाड बांधा असलेला असे दोन इसमांना पळताना एका पोलीस कर्मचाºयाने प्रत्यक्ष पाहिले. ...

विज्ञानदिनी बालवैज्ञानिकांचे आविष्कार! - Marathi News | Students made science models on science day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विज्ञानदिनी बालवैज्ञानिकांचे आविष्कार!

विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक आविष्कार सादर करून त्याचे प्रदर्शन परिसरात मांडले. ...

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून रेल्वे ट्रॅकमनचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Railway trackman suicidal attempt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वरिष्ठांच्या छळाला कंटाळून रेल्वे ट्रॅकमनचा आत्महत्येचा प्रयत्न

नितीन शहाजी खंडारे यांनी विष प्राशन करून गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

मुलगी बेपत्ता प्रकरणात निष्काळजी, पोलीस अधीक्षकांची बदली! - Marathi News | Nigligence in girl missing case : Transfer of superintendent of police of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलगी बेपत्ता प्रकरणात निष्काळजी, पोलीस अधीक्षकांची बदली!

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली केली तर सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी यांच्यासह तपास अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. ...

थकीत कर; मालमत्ता जप्तीसाठी नोटीस जारी - Marathi News | Overdue tax; Issue notice for property seizure | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकीत कर; मालमत्ता जप्तीसाठी नोटीस जारी

कर जमा न केल्यास मालमत्तांना कुलूप लावण्याच्या कारवाईला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. ...

सभापतींची शेवटची सभा ठरली वादग्रस्त; सेनेकडून खुर्च्यांची फेकफाक - Marathi News |  The last meeting of the Speaker was controversial; Shiv sena throws chairs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सभापतींची शेवटची सभा ठरली वादग्रस्त; सेनेकडून खुर्च्यांची फेकफाक

सभापती विनोद मापारी यांनी भूमिका स्पष्ट न केल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या शिवसेनेकडून खुर्च्यांची फेकफाक करण्यात आली. ...

‘कायापालट पथका’द्वारे होणार आश्रमशाळांमधील सुविधांची तपासणी - Marathi News | Inspection of facilities in Ashram schools by 'Transformation Team' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कायापालट पथका’द्वारे होणार आश्रमशाळांमधील सुविधांची तपासणी

आश्रमशाळा व वसतिगृहांमधील उपलब्ध सुविधांची तपासणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. ...