लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीत प्रवेशासाठी भदे, सिरस्कार यांची चर्चा! - Marathi News | Discussion of Bhade, Sirskar for entry into Nationalist congress party | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रवादीत प्रवेशासाठी भदे, सिरस्कार यांची चर्चा!

इच्छुक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेऊ, असे भदे यांनी सांगितले. ...

प्रदूषण रोखण्यासाठी ‘स्टोन क्रशर’वरही निर्बंध - Marathi News | Stone crushers are also banned to prevent pollution | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रदूषण रोखण्यासाठी ‘स्टोन क्रशर’वरही निर्बंध

डस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेही बंधनकारक केले आहे. ...

Coronavirus : अकोल्यातील ‘कोरोना’ संशयिताचा अहवाल ‘निगेटिव्ह’! - Marathi News | 'Corona' suspect in Akola reports 'negative'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus : अकोल्यातील ‘कोरोना’ संशयिताचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णालयातून त्या युवतीला सुटी दिली जाणार आहे. ...

Coronavirus : एन ९५ मास्कचा काळाबाजार - Marathi News | Coronavirus: Black marketing of N 95 mask in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus : एन ९५ मास्कचा काळाबाजार

गरजेपेक्षा अधिक मास्क, हॅन्ड सॅनिटायजर याची खरेदी होत असल्याने सध्या जिल्हाभर या साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...

नारीशक्ति सन्मान; श्रमिक पत्रकार संघातर्फे महिला पत्रकारांचा कार्यगौरव - Marathi News | Feminine honor; Journalists Unioun honors women journalists in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नारीशक्ति सन्मान; श्रमिक पत्रकार संघातर्फे महिला पत्रकारांचा कार्यगौरव

सामाजिक बदलासाठी झटणाऱ्या नारीशक्तिचा मान्यवरांच्या हस्ते कार्यगौरव करण्यात आला. ...

मलकापुरातील घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | House catch fire in malkapur of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मलकापुरातील घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणली. ...

रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा - Marathi News | Play colors ... But, be careful: Warning against chemical colours | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा

पर्यावरणपुरक रंगांची उधळून करून धुलिवंदनाचा आनंद लुटा, असे आवाहन आरोग्य विभाग, पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले. ...

कृषी संशोधन, तंत्रज्ञान गावपातळीवर पोहोचविण्यावर भर! - Marathi News | Emphasis on delivering agricultural research, technology to the village level! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी संशोधन, तंत्रज्ञान गावपातळीवर पोहोचविण्यावर भर!

कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी गावपाळीवर शेतकऱ्यांना इत्थंभूत माहिती देत आहेत. ...

शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर; ‘स्वाधार’चा निधी प्रलंबितच! - Marathi News | On the verge of ending the academic session; 'Swadhar' fund is pending! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर; ‘स्वाधार’चा निधी प्रलंबितच!

‘स्वाधार’ योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात भत्त्याची रक्कम केव्हा जमा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...